pdhma question paper 2019 9th:मराठी question paper

The PDHMA Question Paper 9th: मराठी Question Paper is a valuable study resource for Class 9 students. By practicing the PDHMA Question Paper 9th: मराठी Question Paper, students can understand the exam pattern, important questions, and marking scheme. Download the PDHMA Question Paper 9th: मराठी Question Paper to improve your preparation and score better in the examination.

प्रथम सत्र परीक्षा – मराठी इयत्ता ९ वी
PDHMA
इयत्ता ९ वी
वेळ ३.०० तास
प्रथम सत्र परीक्षा २०२५ – २६
विषय – मराठी
गुण – ८०
पेजेस – ८
सूचना :१) सूचनेनुसार आकलन कृती व व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात.
२) आकृत्या पेननेच काढाव्यात.
३) उपयोजित लेखनातील कृतींसाठी ( सूचना व निवेदन ) आकृतीची आवश्यकता नाही. तसेच या कृती लिहून घेऊ नयेत.
४) विभाग- ५ उपयोजित लेखन प्र. ५ ( अ ) ( २ ) सारांश लेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्र. १ ( इ ) अपठित उतारा वाचून त्या उताऱ्याचा सारांश लिहावयाचा आहे.
५) स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे.
विभाग- १ गद्य
१. अ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) अ) आकृतीबंध पूर्ण करा.
अनुताईंचे जीवन
काही माणसं वादळ झेलतात आणि पचवतात, पुढं विशाल सागराचं रूप धारण करतात, काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात, तर काही माणसं वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्यांकडून घेतात. आयुष्यभर आदिवासींसाठी जव्हारमधील कोसबाडच्या टेकडीवर ज्ञानयज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश यांपैकी पहिल्या श्रेणीत करावा लागेल. त्यांच्या निधनाने कोसबाडची टेकडी हळहळली आणि परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले. अनुताईंच्या निधनाने एका व्रतस्थ जीवनाची अखेर झाली. थोर शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईंचे एकूण जीवनच त्याग, कष्ट आणि निःस्वार्थी सेवा यांचा सुरेख मिलाफ होता. वयाच्या केवळ तेराव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. विवाह असतो तरी काय हे समजण्यापूर्वीच, म्हणजे केवळ सहा महिन्यांतच त्यांच्या इवल्याशा कपाळावरील कुंकू नियतीने कायमचेच पुसून टाकले. भातुकलीचा खेळ मोडला; पण छोट्या अनूने आभाळाएवढं दुःख पचवलं. कोलमडून टाकणारं वादळ पचवलं. ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसले. दुःखाचा डोंगर ताचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीने उभ्या राहिल्या, त्या कधीही पराभूत न होण्यासाठी. त्यांनी स्वतः शिक्षण घेणं सुरु केलं. बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी…
प्रथम सत्र परीक्षा – मराठी पान २
मिळवली. समाजव्यवस्थेत पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत स्वीकारलं. बाल बालशिक्षण केंद्राने सुरु केलेल्या पूर्वप्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून कामास प्रारंभ केला आणि ताराबाईंच्या निधनानंतर त्या संस्थेच्या संचालक झाल्या. ताराबाईंच्या रोपट्याचं त्यांनी पुढे वटवृक्षात रूपांतर केलं.
  • ब) आकृती पूर्ण करा.
    रोपट्याचा वटवृक्ष झालेली संस्था –
  • २) अर्थ स्पष्ट करा.
    • अ) वादळ झेलतात –
    • ब) ज्ञान यज्ञ तेवत ठेवला –
    • क) वादळ पचवतात –
    • ड) कोसबाडची टेकडी हळहळली –
  • ३) स्वमत / अभिव्यक्ती
    अनुताईंच्या कार्याचा तुम्हांला जाणवलेला विशेष सांगा.
आ) खालील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
१) आकृतीबंध पूर्ण करा.
सकाळचे दृश्य दुपारचे दृश्य
सकाळच्या उल्हासानंतर अन् प्रसन्नतेनंतर सूर्याच्या तेजाने तळपत असते पृथ्वी आणि पृथ्वीवरील माणसे, प्राणी, पशू, पक्षी, झाडे, वेली. सूर्य दिवसाच्या मध्यान्हावर आलेला असतो आणि सुरु होते या विश्वाची, या जगाची दुपार. त्या प्रखर सूर्याच्या तेजाने तेजाळून जातो सगळा आसमंत. ‘माझ्याकडे डोळे वटावरून पाहिलंस तर डोळे जाळून टाकीन,’ असं त्या सूर्याचं रौद्र रूप, सूर्यनारायणाकडे न बघताही दिसतं दुपारीच. आपल्या कर्तृत्वाने त्याने दिपवून टाकलेलं असतं पृथ्वीला-इतकं, की त्याच्याकडे पाहण्याची सुद्धा हिम्मत होऊ नये.

अशी ही दुपार होत असते एखाद्या शेतावर त्या तळपत्या सूर्याला साक्षी ठेवून सकाळपासून केलेल्या कामाचा शिणवटा घालवण्यासाठी प्रशस्त अशा वडाच्या नाही तर पिंपळाच्या झाडाच्या सावलीत विसावलेला असतो कोणी शेतकरी. सकाळपासून नांगरून अन् घाम गाळून झाल्यावर घरच्या लक्ष्मीने आणलेली भाकर-तुकडा, तिच्याबरोबर दोन-चार सुख-दुःखाच्या गोष्टी करत नुकताच खाऊन झालेला असतो. आपल्या धन्याच्या कष्टाकडे मोठ्या कौतुकाने पाहत असते ती.
प्रथम सत्र परीक्षा – मराठी पान ३
  • ३) आकृतीबंध पूर्ण करा.
    सूर्याच्या तेजाने तळपणारे
  • ४) स्वमत / अभिव्यक्ती.
    तुम्ही पाहिलेल्या दुपारचे वर्णन लिहा.
इ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) आकलन कृती.
आकृती पूर्ण करा.
अहंकाराचे दुष्परिणाम
आपले जीवन सुखी, समाधानी आणि यशस्वी असावे असे प्रत्येक माणसाला वाटत असते; पण तसे होत नाही. उलट सर्वत्र पाहिले असता ‘दु:ख मणभर, सुख कणभर’ असाच अनुभव येतो, पण असे का होते ? याचा विचार माणूस करत नाही. माणसाच्या जीवनात सर्व समस्या निर्माण होतात, त्याच्या मागे ‘अहंकार’ राक्षस असून तोच सर्व समस्यांना कारणीभूत असतो. हा अहंकार डोळ्यांना दिसत नाही, तो स्वतः जवळ आहे हे कळतही नाही, कारण तो सूक्ष्म स्वरूपातही असतो आणि स्थूल स्वरूपातही असतो. जोपर्यंत माणसाच्या ठिकाणी आहे तो पर्यंत त्याला ज्ञान प्राप्त होणे कठीण व समाधान मिळणे त्याहूनही कठीण. माणसे अहंकाराचा फुगा कळत नकळत फुगवतच असतात. अज्ञानाला आलेला आकार म्हणजे अहंकार या अहंकाराचा नाश झाल्याशिवाय माणसाला सत्याचा व सुखाचा साक्षात्कार होणे शक्य नाही. म्हणून माणसाला सुखी व समाधानी जीवन जगायचे असेल तर अहंकारावर लक्ष केंद्रित करून त्याला ताब्यात ठेवणे शिका.
२) कधी ते लिहा.
  • अ) माणसाला सत्याचा व सुखाचा अनुभव येईल.
  • ब) सुखी व समाधानी जीवन मिळेल.
मराठी प्रश्नपत्रिका – विभाग २
विभाग २ – पद्य
प्र. २ (अ) खालील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. गुण: ८
  1. आकृती पूर्ण करा.

    १. महालात → चोऱ्या होतात → कारण:

    २. झोपडीत → चोऱ्या होत नाहीत → कारण:

  2. राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
    ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ||

    भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे,
    प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ||

    पहारे आणि तिजोऱ्या, त्यांतूनि होती चोऱ्या
    दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या ||

    जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
    भीती न पाडव्याला, या झोपडीत माझ्या ||

    महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने
    आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ||

    येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
    कोणावरि न बोजा, या झोपडीत माझ्या ||

    पाहूनि सौख्य माते, देवेंद्र तोहि लाजे
    शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ||
  3. चौकटी पूर्ण करा.

    झोपडीत निसर्गाचे सानिध्य आहे हे पटवून देणारी उदाहरणे:

    • १.
    • २.
  4. काव्यसौंदर्य कृती:
    ‘दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा.
  5. रसास्वाद (स्वमत / अभिव्यक्ती):
    ‘साधे राहणीमान’ या विषयी तुमचे मत व्यक्त करा.
(आ) खालील दिलेल्या कवितांपैकी एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. गुण: ४

१) धरिला पंढरीचा चोर          २) या झोपडीत माझ्या

  1. कवी / कवयित्री, संदर्भ (१)
  2. कवितेचा विषय (१)
  3. कवितेतून मिळणारा संदेश (२)
मराठी प्रश्नपत्रिका – विभाग ३ व ४
इयत्ता ९ वी
(६)
विषय – मराठी

इ) खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा.
‘शब्द … केवळ वारा’
तसे विरून जातात.

विभाग ३ – स्थूलवाचन
प्र. ३ (अ) खाली दिलेल्या तीन कृतींपैकी दोन कृती सोडविणे. गुण: ६
  1. खालील फरक लिहा.
    व्यंगचित्र हास्यचित्र
    १)१)
    २)२)
    ३)३)
  2. तुमची अनुभवलेल्या धुक्यातील दिवसांचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
  3. कारणे लिहा.
    लेखिकेला लंडनच्या पावसाची मौज वाटण्याची कारणे –
विभाग ४ – व्याकरण
गुण: १६
प्र. ४ (अ) भाषाभ्यासावर आधारित कृती. गुण: २
  1. खालील उदाहरण वाचा व उपमेय व उपमान ओळखा.

    नयनकमल हे उघडित हलके जागी हो जानकी

    उपमेय –      उपमान –
  2. रसविचार. गुण: २
    वीर रस
    याचे वर्णन केले जाते
    उदाहरण
  3. खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. गुण: ४
    अ) चोख असणे –
    ब) कोलमडून पडणे –
    क) पाठीशी उभे राहणे –
    ड) निरोप देणे –
(आ) स्वाध्यायावर आधारित कृती. गुण: ८
  1. समानार्थी शब्द लिहा. गुण: १
    अ) वृक्ष –
    ब) ध्वज –
  2. खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा. गुण: १

    जागरण –

मराठी प्रश्नपत्रिका – विभाग ४ व ५
इयत्ता ९ वी
(७)
विषय – मराठी
  1. लेखननियमानुसार लेखन.

    अचूक शब्द ओळखा:

    अ) समिक्षा / समीक्षा / सममीक्षा / समिकश्या

    ब) निमीती / नीमीती / निर्मिती / निर्मीती

  2. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. गुण: १

    आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे –

  3. तक्ता पूर्ण करा. गुण: २
    एकवचन सास धोंडा
    अनेकवचन जळवा सांधा
  4. चौकट पूर्ण करा. गुण: २

    अ) संयोग चिन्ह –

    ब) अर्धविराम –

  5. खालील पारिभाषिक शब्दांचे मराठी प्रतिशब्द लिहा. गुण: २

    अ) Lyric –

    ब) Action –

विभाग ५ – उपयोजित लेखन
गुण: २४
प्र. ५ (अ) खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा. गुण: ६
  1. १) पत्रलेखन
    * सूचना *

    महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ, महाराष्ट्र
    आयोजित
    ‘राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा’

    या स्पर्धेसाठी इच्छूक स्पर्धकांनी नावे
    त्वरीत नोंद करावी.
    स्पर्धा
    दि. ३० ऑक्टो. २०२५
    सकाळी ९.०० वा.
    नाव नोंदणीसाठी पत्ता
    क्रीडाविभाग प्रमुख
    नूतन मराठा विद्यालय, पुणे

    वरील शालेय सूचना वाचून खो-खो स्पर्धेत नाव नोंदणीसाठी खालील मुद्द्यांच्या आधारे पत्र लिहा.

मराठी प्रश्नपत्रिका – विभाग ५ (पुढे)
इयत्ता ९ वी
(८)
विषय – मराठी
  • १) नाव –
  • २) संपूर्ण पत्ता –
  • ३) संपर्क क्रमांक –
  • ४) जन्मदिनांक –
  • ५) शैक्षणिक पात्रता –
  • ६) इतर खेळ / छंद –
  • ७) गतवर्षी प्राप्त केलेले यश –
–किंवा–
२) सारांश लेखन. गुण: ५

अपठित उताऱ्याचे एक तृतीयांश सारांश तुमच्या शब्दांत लिहा.

आ) खालील लेखन प्रकारातील कोणतीही दोन कृती सोडवा. गुण: १०
  1. जाहिरात लेखन. गुण: ५

    अक्षरशिल्प संस्थेने आयोजित केलेल्या ‘हस्तशिल्प हस्तकला शिबिराची’ जाहिरात तयार करा.

  2. खालील अपूर्ण कथा पूर्ण करा. ( ८० ते १०० शब्द ) गुण: ५
    प्रकाश आणि अन्वर जीवश्चकंठश्च मित्र. एकाच वर्गात, एकाच बाकावर बसणारे, एकत्र डबा खाणारे सच्चे सोबती. दिवाळीची सुट्टी लागली आणि अन्वर आईबरोबर गावाला गेला. आता सुट्टी संपेपर्यंत हे मित्र भेटणार नव्हते. दिवाळीची सुट्टी संपायला दोन दिवस होते. प्रकाशला अन्वरच्या भेटीची ओढ लागली होती. सुट्टीतला अभ्यास पूर्ण करण्यासाठी प्रकाशने दप्तर काढले. पुस्तकात त्याला अन्वरने लिहिलेली चिठ्ठी मिळाली. त्याने उत्सुकतेने चिठ्ठी वाचायला घेतली आणि……
  3. खालील माहितीच्या आधारे मुलाखत तयार करा. ( ६० ते ८० शब्द ) गुण: ५

    मा. मुख्याध्यापक यांची त्यांच्या शाळेविषयी माहिती जाणून घेण्यासाठी त्यांची मुलाखत घ्या.

इ) खालील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. गुण: ८
  1. प्रसंगलेखन –
    गाडीचा अपघात
    रस्त्यांच्या बाजूला मुलांचा खेळ
    भरधाव येणारा ट्रक
    मुलगा बेशुद्ध पडला
    झाडावर आदळला
    ‘ओ’ निगेटिव्ह रक्ताची गरज
मराठी प्रश्नपत्रिका – अंतिम भाग
इयत्ता ९ वी
(८)
विषय – मराठी
–किंवा–
  1. आत्मकथन.
    ‘मी आरसा बोलतोय’ अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहा.
  2. वैचारिक लेखन.
    ‘पर्यावरण काळाची गरज’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
PDHMA Question Paper 2019 9th: Marathi Question Paper

PDHMA Question Paper 2019 9th: Marathi Question Paper

Class 9 Marathi Question Paper 2019 – Complete guide for Marathi literature, grammar, reading comprehension, writing practice, revision and examination preparation.

PDHMA Question Paper 2019 9th: Marathi Question Paper

The PDHMA Question Paper 2019 9th Marathi Question Paper is a useful previous-year examination resource for Class 9 students who want to practise Marathi language and literature questions. Marathi preparation requires students to develop several skills, including reading, comprehension, grammar, vocabulary, literature and written expression.

A previous-year question paper gives students an opportunity to practise these skills in an examination-oriented format. Instead of studying only by reading chapters, students can attempt questions independently and understand which areas require additional preparation.

The PDHMA 9th Marathi Question Paper 2019 can therefore be used as a supplementary practice resource. Students should combine it with their current syllabus, prescribed textbook, classroom notes and regular revision.

Important:

The 2019 paper is a previous-year practice resource. Students should always follow the current syllabus and current examination instructions for their present academic year. Exact marks, question count and paper structure should be verified from the original paper rather than assumed.

About PDHMA 9th Class Marathi Question Paper 2019

The PDHMA Question Paper 2019 9th Marathi search is useful for students looking for older Class 9 Marathi examination material. Previous-year question papers can help students understand how language and literature questions may be presented and how answers should be organised.

Marathi is not limited to memorising textbook answers. Students need to understand prose and poetry, improve grammar, read passages carefully and express their ideas in clear Marathi.

For this reason, regular question-paper practice can be useful. It allows students to test their knowledge without continuously looking at their textbook. It also helps them identify whether they can recall important information and write appropriate answers independently.

Teachers and parents can also use previous-year questions as supplementary practice material. However, the current syllabus should remain the primary reference for preparation.

PDHMA Question Paper 2019 9th Marathi – Basic Details

Particular Details
Subject Marathi
Class 9th Class
Question Paper Year 2019
Question Paper Type Previous-Year Question Paper
Main Purpose Practice, Revision and Self-Assessment
Useful For Students, Teachers and Parents
Preparation Areas Literature, Grammar, Reading and Writing
Note: The exact paper pattern may depend on the relevant curriculum. Students should check the original paper and their current syllabus for precise examination details.

Why Solve the PDHMA 9th Marathi Question Paper 2019?

Solving a previous-year Marathi question paper can make preparation more practical. Students can use it to test their understanding after studying the relevant chapters and language topics.

📖 Literature Practice

Students can practise questions related to prose, poetry, stories, chapters and literary concepts included in their syllabus.

✍️ Writing Practice

Regular practice helps students improve their ability to express ideas clearly and organise longer answers.

🔤 Grammar Revision

Students can revise relevant grammar concepts and identify areas where they need more practice.

📚 Reading Skills

Passage-based practice can improve the ability to read carefully and answer questions using the information provided.

⏱ Time Management

Timed practice helps students understand how to divide their available time among different types of questions.

🎯 Self-Assessment

After completing the paper, students can identify strong and weak areas and plan their revision accordingly.

How to Prepare for Class 9 Marathi

Class 9 Marathi preparation should cover language, literature and writing skills. Students should not rely entirely on memorising answers because questions may be presented in different ways.

Study the Literature Chapters

Read each prescribed prose and poetry chapter carefully. Understand the main idea, important events, characters, messages and other details relevant to the syllabus.

Try to explain each chapter in your own words after reading it. This is a simple way to check whether you understand the lesson.

Practise Poetry

For poetry, students should understand the meaning and central ideas of the poem. Where required by the syllabus, pay attention to literary features and language used in the poem.

Revise Grammar

Grammar requires repeated practice. Students should understand the relevant rules and then solve examples based on those rules.

Improve Vocabulary

A strong vocabulary can help students understand passages and express their thoughts more effectively. Keep a list of difficult Marathi words and revise their meanings regularly.

Practise Writing

Writing should be practised regularly. Students should focus on correct language, clear expression, proper organisation and relevance to the question.

Important Areas for 9th Class Marathi Preparation

Marathi Literature

Understand the prescribed prose and poetry chapters. Focus on central ideas, important details and the ability to answer questions in your own words.

Marathi Grammar

Study the grammar topics included in the current syllabus and practise each rule through examples and written exercises.

Reading Comprehension

Practise reading Marathi passages carefully. Identify the central idea and answer questions according to the information provided in the passage.

Writing Skills

Regular writing practice helps students organise their thoughts and communicate them clearly in Marathi.

Vocabulary

Revise difficult words, meanings and other vocabulary areas included in the current curriculum.

How to Solve the PDHMA 9th Marathi Question Paper

Students should approach a Marathi question paper calmly and systematically. Careful reading is important because the wording of a question determines the type of answer required.

  1. Read the complete question. Do not begin writing before understanding exactly what the question asks.
  2. Identify important keywords. Words such as explain, describe, identify, compare and write can indicate the expected type of response.
  3. Start with familiar questions. Answering questions you understand well can help build confidence and save time.
  4. Keep answers relevant. Write the information directly connected with the question.
  5. Use correct Marathi. Pay attention to spelling, grammar and appropriate vocabulary.
  6. Organise descriptive answers. Long answers should be presented in clear paragraphs or points where appropriate.
  7. Review your paper. Check spelling, incomplete answers and questions that may have been missed.

How to Improve Marathi Grammar Preparation

Marathi grammar becomes easier when students combine understanding with regular practice. First understand the rule, then study examples and finally solve questions independently.

Students should maintain a small grammar notebook containing difficult rules, examples and mistakes. Reviewing this notebook regularly can make revision more efficient.

When a grammar answer is incorrect, do not simply memorise the correct response. Understand why the original answer was wrong. This makes it easier to solve similar questions later.

Grammar Practice Method:

Understand the Rule → Study Examples → Solve Questions → Check Mistakes → Practise Again.

How to Prepare Marathi Literature Questions

Literature preparation should begin with careful reading of the prescribed chapters. Students should understand the content rather than memorising every sentence.

For prose chapters, identify the main idea, important events, characters and message where relevant. For poetry, understand the meaning and central thought of the poem.

After reading a chapter, close the textbook and explain its main content in your own words. If you can do this clearly, it is a good indication that you understand the lesson.

When answering literature questions, include the specific information requested by the question. Avoid writing unrelated details simply to make an answer longer.

Reading Comprehension Preparation for Class 9 Marathi

Reading comprehension requires careful reading and accurate understanding. Students should read the entire passage before answering questions.

Pay attention to the main idea, supporting information and specific details. If a question asks for information from the passage, base your answer on the passage rather than guessing.

Students should also practise understanding unfamiliar words from context. Regular Marathi reading can gradually improve vocabulary and comprehension speed.

When writing comprehension answers, keep them precise and directly related to the question.

Marathi Writing Practice for Class 9

Writing practice is essential for language examinations. Students should learn how to organise their thoughts before beginning a longer answer.

Use clear sentences and avoid unnecessary repetition. Longer responses should be divided into logical paragraphs where appropriate.

Students should also pay attention to spelling and grammar. After completing a writing exercise, read it again and identify sentences that could be clearer.

Regular writing practice can gradually improve both speed and confidence. Students should not wait until the final days before an examination to begin writing practice.

Using the 2019 Marathi Paper as a Mock Test

The PDHMA Question Paper 2019 9th Marathi Paper can be used as a mock test after completing the relevant portion of the syllabus.

Choose a quiet place and keep textbooks and notes aside. Set a suitable time limit based on the examination requirements.

Attempt the paper independently and avoid checking answers after every question. Complete the paper first and then review your performance.

After finishing, divide your mistakes into categories such as literature, grammar, comprehension and writing. This will make it easier to decide what to revise next.

Practice Cycle:

Attempt the Paper → Check Answers → Identify Mistakes → Revise Weak Areas → Practise Similar Questions.

How to Analyse Mistakes in the Marathi Paper

Mistake analysis is an important part of question-paper practice. Students should not focus only on the final score.

Grammar Mistakes

If grammar questions are frequently incorrect, revise the relevant rules and complete additional examples.

Literature Mistakes

If a literature answer is incomplete, return to the relevant chapter and identify the important information that was missed.

Comprehension Mistakes

If passage-based questions are difficult, practise reading more carefully and focus on the exact information provided in the passage.

Writing Mistakes

Review spelling, grammar, sentence structure and organisation. Regular writing practice can help improve these areas.

Common Mistakes Students Make in Marathi Exams

Writing Before Understanding the Question

Students sometimes start writing immediately without identifying exactly what the question requires. This can result in incomplete or irrelevant answers.

Memorising Without Understanding

Memorised answers can become difficult to use when questions are worded differently. Understanding the chapter is more useful.

Ignoring Grammar

Grammar and spelling mistakes can reduce the quality of otherwise good answers. Students should review their written work carefully.

Writing Excessively Long Answers

A longer answer is not automatically a better answer. Students should provide the information required by the question.

Skipping Final Review

Students should keep some time for checking spelling, incomplete answers and unanswered questions.

Time Management for the 9th Class Marathi Paper

Time management is important because language papers may include several writing-based questions. Students should practise answering within an appropriate amount of time.

Avoid spending too much time on one difficult question. If possible, move to another question and return to the difficult one later.

Students should also leave sufficient time at the end for reviewing the paper. Check for spelling mistakes, missing answers and incomplete sentences.

Exam Tip:

Good time management means maintaining a balance between speed, accuracy and clear presentation.

Marathi Revision Strategy for Class 9

Students can make Marathi revision easier by dividing the subject into literature, grammar, comprehension and writing.

  • Read and revise prescribed literature chapters.
  • Review the central ideas of prose and poetry.
  • Practise relevant Marathi grammar topics.
  • Revise difficult words and meanings.
  • Practise comprehension passages.
  • Write answers regularly.
  • Attempt previous-year questions independently.
  • Analyse mistakes after every practice session.
  • Spend additional time on weak topics.
  • Attempt complete papers under timed conditions.

How Parents Can Help with Class 9 Marathi Preparation

Parents can help students maintain a regular study routine and provide a quiet environment for revision. They can also encourage students to practise writing and reading regularly.

Instead of immediately giving an answer to a difficult question, parents can encourage students to return to the relevant chapter and attempt the question again.

After a practice paper, parents can discuss which areas were difficult and help students organise their revision.

Positive encouragement is important. Mistakes in practice are useful because they show students what they need to improve before the actual examination.

How Teachers Can Use Previous-Year Marathi Questions

Teachers can use previous-year questions as supplementary classroom exercises. Questions can be discussed with students and followed by new questions based on the same concepts.

Teachers can also ask students to explain answers in their own words. This helps determine whether students understand the lesson or have simply memorised a response.

Another useful classroom activity is to ask students to identify errors in sample answers. This can improve awareness of spelling, grammar, organisation and relevance.

Final Preparation for Class 9 Marathi

As the examination approaches, students should focus on revision and practice. Avoid trying to memorise every possible question. Instead, understand the prescribed lessons and practise applying that knowledge.

The PDHMA Question Paper 2019 9th Marathi Question Paper can be used as one of the practice resources during this stage. Attempt it independently and analyse your performance afterwards.

Review grammar rules, literature topics, vocabulary and writing skills according to the current syllabus.

Students should also make sure that their handwriting and presentation are clear. Well-organised answers are easier to read and evaluate.

Final Preparation Formula:

Current Syllabus + Textbook Study + Literature + Grammar + Writing Practice + Previous-Year Questions + Revision.

Frequently Asked Questions

What is PDHMA Question Paper 2019 9th Marathi?

It refers to a previous-year Class 9 Marathi question paper associated with the 2019 examination period. It can be used as supplementary practice and revision material.

Why should I practise the 2019 Marathi question paper?

It can help students practise literature, grammar, comprehension and writing skills while also improving examination preparation.

Can I prepare only from the 2019 paper?

No. Students should primarily prepare from their current syllabus and prescribed textbook. The previous-year paper should be used as additional practice.

Should I memorise answers from the old paper?

No. Students should understand the lessons and practise expressing answers in their own words because future questions may be different.

How can I improve Marathi grammar?

Understand the relevant grammar rules, study examples, solve practice questions and analyse mistakes.

How can I improve Marathi writing?

Regular writing practice, reading Marathi material and reviewing grammar and spelling mistakes can improve written expression.

How can I prepare Marathi literature?

Read the prescribed chapters carefully, understand their main ideas and practise answering questions in your own words.

How should I use a previous-year paper?

Attempt it independently under a suitable time limit, check the answers and then revise the topics related to your mistakes.

Is time management important in Marathi?

Yes. Language papers can contain several writing-based questions, so students should practise completing answers within an appropriate amount of time.

Conclusion

The PDHMA Question Paper 2019 9th: Marathi Question Paper can be a useful supplementary resource for Class 9 students preparing for Marathi examinations. Previous-year papers provide an opportunity to practise questions, improve written expression, revise grammar and literature, and assess overall preparation.

Students should not depend only on an older question paper. The current syllabus, prescribed textbook and classroom learning should remain the foundation of preparation. The 2019 paper can then be used to test understanding and improve examination skills.

A balanced Marathi preparation strategy should include literature, grammar, reading comprehension, vocabulary and writing practice. Students should also analyse mistakes after every practice session and revise weak areas.

The most effective preparation cycle is simple: Study → Practise → Check → Analyse → Revise → Practise Again. By following this method consistently, Class 9 students can make their Marathi preparation more organised and improve their confidence before examinations.

PDHMA Question Paper 2019 PDHMA 9th Marathi 9th Class Marathi Paper Marathi Question Paper 2019 PDHMA Marathi Paper Class 9 Marathi Question Paper 9th Marathi Previous Year Paper Class 9 Marathi Preparation

PDHMA Question Paper 2019 9th – Marathi Question Paper

Class 9 Marathi Previous-Year Question Paper and Examination Preparation Guide

Leave a Comment